Descriptions are supplied by channels or directories. Follower counts are from the 2026-10-20 snapshot.
महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत WhatsApp चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे.
ताज्या बातम्या, घडामोडी आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अपडेट्स येथे मिळवा.
- Followers · 2026-10-20
- 1,700,000
- Detected language
- Marathi
- Topics
- government
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels, groupswp.com
- Latest public update
- Not visible in this snapshot
Public WhatsApp page checked on 2026-10-20.
Open in WhatsApp ↗नमस्कार मंडळी! मी सीए रचना रानडे, आणि मी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये स्वागत करते, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवेल ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने!
या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल?
1. सोप्या भाषेत महत्वपूर्ण माहिती
2. वेळोवेळी अचूक अपडेट्स
3. पोल्स
आणि बरेच काही!
तुम्ही अनुभवी गुंतवणूकदार असाल किंवा नुकतेच सुरुवात करत असाल, आम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्या ज्ञानाने सक्षम करण्यासाठी येथे आहोत. आजच या चॅनेल ला जॉईन करा आणि फायनान्स या विषयात एक्स्पर्ट व्हा!
- Followers · 2026-10-20
- 134,000
- Detected language
- Marathi
- Topics
- finance
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗राज्यातील शेतकरी बांधवांना कृषी व इतर विभागाच्या योजना विषयी माहिती देणे आणि तसेच इतर कृषी विषयक अपडेट्स आपल्या शेतकरी बांधवां पर्यन्त पोहचविण्यासाठी हे चॅनल सुरू करण्यात आलेले आहे.
👨🌾 *शेती विषयी नवीन योजना आणि अपडेट्स मिळवण्याकरिता खालील वेबसाइट ला भेट द्या* 👇
https://krishivibhag.com/
*धन्यवाद!*
- Followers · 2026-10-20
- 87,000
- Detected language
- Marathi
- Topics
- government
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗विश्वासार्ह आणि निष्पक्ष बातम्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये तुमचं स्वागत! येथे तुम्हाला राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि मनोरंजनविश्वातील सर्व महत्वाच्या बातम्या आणि व्हिडिओ मिळतील.
- Followers · 2026-10-20
- 53,000
- Detected language
- Marathi
- Topics
- news
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗मुंबई Takचं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल. India Today ग्रुपच्या मराठी डिजिटल चॅनलवर आपलं स्वागत.
- Followers · 2026-10-20
- 35,000
- Detected language
- Marathi
- Topics
- news
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळविण्यासाठी लोकसत्ताचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!
आणि हा मेसेज तुमच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला पाठवा!
Follow the Loksatta channel on WhatsApp : https://whatsapp.com/channel/0029Va9s80JI1rcjA8De8Q09
आणखी बातम्या वाचा : https://www.loksatta.com/
- Followers · 2026-10-20
- 30,000
- Detected language
- Marathi
- Topics
- news
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗
" दुर्दैवाने शैक्षणिक अभ्यासक्रमात शिवरायांचा इतिहास चार पानात शिकवला जातो " या वास्तविकतेला छेद देत आपलेही छत्रपतींप्रति एक कर्तव्य म्हणून ' आपण इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहचवू शकतो ! ' या संकल्पनेला प्रत्यक्ष उतरवत आम्ही गेले कित्येक वर्ष छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ! आपणही आमच्या साथीने इतिहासाचा जागर करून या कर्तव्याचा भाग बनावे. आपली प्रेमळ साथ सदैव लाभेल हीच खात्री 🤝 सध्या समाज माध्यमांवर वाईट गोष्टींचे समर्थन करणाऱ्या तरुणाईची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे अशा या कलियुगी जगात आपण मात्र चांगल्या गोष्टींना सहकार्य केलं तर त्या टिकतील आणि अभिमानाने share सुद्धा केल्या जातील💯 त्यामुळे तुमच्या हक्काचं चॅनेल नक्की follow करा आणि या शिवपरिवाराचा भाग व्हा ❤️
इतरांनाही कळवा ❤️
दैनंदिन शिवदिनविशेष....
शिवकालीन ऐतिहासिक माहिती...
इतिहासावर आधारित प्रश्नावली...
महाराजांचे विचार ....
देव | देश | धर्म 🙏
यासंदर्भात सर्व माहितीचे तसेच सत्य स्रोत
आपल्याला या चॅनेलवर भेटतील !
" जग कर्तव्य विसरेल ! निष्ठा विसरेल !
आपण नाही विसरायचं 💯 "
शिवभक्त म्हणजे - रक्ताची नाती नसताना
जे शिवराय या नावाखाली एकत्र येतात
त्यांना शिवभक्त म्हणतात 🙏
अरे तुमचं आमचं नातं काय !
जय जिजाऊ जय शिवराय ❤️
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💪
हर हर महादेव 🔱
हरे कृष्ण 💫
हरे राम 🏹
आपला इतिहास ⚔️
हाच आपला अभिमान 😎
- Followers · 2026-10-20
- 28,000
- Detected language
- Marathi
- Topics
- education
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗
*शालेय शिक्षण या WhatsApp Channel वर* शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी सहाय्यक व प्रेरक पोस्ट पाठविल्या जातील. प्रत्येक शिक्षक शिक्षणक्षेत्रातील घडामोडींबाबत अद्ययावत राहावा, त्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, स्वतःचे आरोग्य उत्तम राखत आपल्या कलागुणांना वाव द्यावा, आपण राबवत असलेल्या उपक्रमांतून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने *Shaley Shikshan* Channel वर पोस्ट वाचावयास मिळतील.
आपल्या मित्रांना *शालेय शिक्षण* या Channel ला Follow करायला अवश्य आमंत्रित करा.
👇 *Shaley Shikshan - WhatsApp channel*
*https://whatsapp.com/channel/0029Va9z8Qm5kg7AsKlqON1V*
या Channel वर ....
� १) #शैक्षणिक बातम्या
� २) #तंञज्ञान विषयक
�३) #आरोग्य विषयक
� ४) #Current issue सध्याच्या विषयासंबंधी पोस्ट ( शंका / समाधान )
� ५) #साहित्यसंपदा ( शिक्षक व विद्यार्थी रचित कविता, कथा, लेख, प्रसंगवर्णन..) टिकात्मक असू नये.
� ६) #कलागुण ( शिक्षक व विद्यार्थी यांचे गायन, वादन, वक्तृत्व, चित्र, कार्यानुभव वस्तू...)
� ७) #उपक्रमशीलशिक्षण ( शैक्षणिक अध्यापन करताना राबविलेले विविध उपक्रम, शैक्षणिक साहित्य...)
� ८) #Financial_आर्थिक सहाय्यता ( गुंतवणूक बाबत व आर्थिक मार्गदर्शन )
👇 *Shaley Shikshan*
*🎯 WhatsApp Group Link*
*https://bit.ly/Shaley-Shikshan-Std-Wise-Group*
*🎯Facebook Group*
*https://m.facebook.com/groups/854222064638490/*
- Followers · 2026-10-20
- 22,000
- Detected language
- Marathi
- Topics
- education
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗👍🏻 मराठी अलर्ट या WhatsApp चॅनल मध्ये महत्वाचे *सरकारी अपडेट्स* ची माहिती दिली जाते.
त्यामध्ये *सरकारी योजना, सरकारी कर्मचारी तसेच कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी* यांच्या संदर्भातील अपडेट्स दिले जातात.
तसेच *शैक्षणिक व जॉब अलर्ट नोकरीच्या संधी* याबाबत माहिती दिली जाते..
Marathi Alert WhatsApp Channel अवश्य Follow करा आणि *नोटिफिकेशन on*🔔 करा.
- Followers · 2026-10-20
- 11,000
- Detected language
- Marathi
- Topics
- government, jobs
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗🔰चालू घडामोडी 247 मध्ये खालील Topic Cover 👇
📌राष्ट्रीय
📌राज्य
📌आंतरराष्ट्रीय
📌नियुक्ती
📌रँक व अहवाल
📌विज्ञान आणि तंत्रज्ञान
📌पुरस्कार
📌क्रीडा
📌पुस्तके आणि लेखक
📌महत्वाचे दिवस
🚔 स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आपलं हक्काच चॅनेल नक्कीच
- Followers · 2026-10-20
- 5,300
- Detected language
- Marathi
- Topics
- exams, education
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗📰 सरकारी योजना, तुमच्या मोबाईलवर!
केंद्र आणि राज्य सरकारच्या नव्या योजना, लाभ, अर्ज प्रक्रिया आणि अपडेट्स सर्व काही मराठीत, सहज आणि वेळीच!
शेती, शिक्षण, नोकरी, महिला योजना, आणि बरेच काही!
#सरकारीयोजना #योजनांचीमाहिती #मराठीUpdates #शेतीविकास #JobYojana
- Followers · 2026-10-20
- 5,300
- Detected language
- Marathi
- Topics
- government
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗आपत्ती व्यवस्थापन बाबत अधिकृत माहिती
District Disaster Management Cell Gadchiroli
- Followers · 2026-10-20
- 3,000
- Detected language
- Marathi
- Topics
- government
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗मराठी अपडेट्स ऑफिशियल (Marathi Updates Official) चॅनलवर तुमचे स्वागत आहे.
येथे तुम्हाला महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी, नोकरी अपडेट्स आणि दररोजची महत्त्वाची माहिती मिळेल. अधिकृत अपडेट्ससाठी आजच फॉलो करा.
- Followers · 2026-10-20
- 2,900
- Detected language
- Marathi
- Topics
- news, jobs
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗✨ खासदार महोत्सव २०२४ चे अधिकृत चॅनेल…महोत्सवा बाबत अधिक महितीसाठी चैनलला follow करा ✨
- Followers · 2026-10-20
- 2,800
- Detected language
- Marathi
- Topics
- entertainment
- Source-directory country
- Unknown
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗नमस्कार, मित्रांनो आम्ही या व्हॉट्स ॲप चॅनेल च्या माध्यमातून दररोज नवीन सरकारी नोकरी/खाजगी भरतीच्या जाहिराती तसेच इतर महत्वाची अपडेट देत आहोत !!
- Followers · 2026-10-20
- 2,300
- Detected language
- Marathi
- Topics
- jobs, government
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗आपल्या व्हायफळ मंडळासाठी व्हायफळ व्हॉट्सऍप चैनल! जेणे करुन आपले व्हायफळ उपक्रम तुमच्या पर्यंत थेट पोहोचावेत यासाठीचा एक प्रामाणिक प्रयत्न ☺️🌻
- Followers · 2026-10-20
- 2,200
- Detected language
- Marathi
- Topics
- entertainment
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗*➡️ नंबर १ मराठी नोकरी केंद्र!!!*
*➡️सरकारी नोकरीचे अपडेट्स मिळवा*
*➡️ प्रायव्हेट जॉबचे अपडेट मिळतील*
#Job Update #Maharashtra Job Update #FreeJobAlerts #MaharashtraJobs
- Followers · 2026-10-20
- 2,200
- Detected language
- Marathi
- Topics
- jobs
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗
महावाणी न्यूज - ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी थेट तुमच्या हातात
🖇️ www.instagram.com/mahawaninews
🖇️ www.facebook.com/mahawanee
🖇️ x.com/Mahawaninews
🖇️ www.mahawani.com
महावाणी न्यूज व्हॉट्सॲप चॅनेलवर तुम्हाला 24x7 ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला देश-विदेशातील ताज्या बातम्या, विश्लेषण, आणि विशेष रिपोर्ट्स अगदी जलद आणि विश्वासार्हरित्या पुरवतो.
चॅनेलची वैशिष्ट्ये:
• ताज्या घडामोडी: दिवसातील प्रमुख घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घटना थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा.
• विशेष रिपोर्ट्स: विशेष विषयांवरील सखोल रिपोर्ट्स आणि विश्लेषण, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही घटनेची संपूर्ण माहिती मिळते.
• एक्सक्लुसिव्ह अपडेट्स: इतर कुठेही न मिळणाऱ्या विशेष आणि गुप्त बातम्या महावाणी न्यूज चॅनेलवर उपलब्ध आहेत.
• विश्वासार्हता: महावाणी न्यूजच्या सर्व बातम्या योग्य आणि विश्वसनीय स्रोतांमधून घेतल्या जातात, जेणेकरून तुम्हाला नेहमीच सत्य माहिती मिळते.
• रिअल-टाइम अलर्ट्स: महत्त्वाच्या बातम्यांबाबत त्वरित सूचना मिळवा, जेणेकरून तुम्ही नेहमीच अद्ययावत राहाल.
आता लगेच महावाणी न्यूजमध्ये सामील व्हा: तुम्ही फक्त बातम्या वाचक न राहता महावाणी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून या जगाच्या घडामोडींचा एक भाग बनू शकता. ताज्या बातम्या मिळवण्यासाठी आणि अपडेटेड राहण्यासाठी आमच्या महावाणी न्यूज व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सामील व्हा!
- Followers · 2026-10-20
- 2,200
- Detected language
- Marathi
- Topics
- news
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗🇮🇳 सर्व प्रकाराच्या योजनांची माहिती एका चॅनल वर मिळवा🙏🏻 ✅ चॅनल मध्ये तुमचा नंबर कोणालाही दिसत नाही. ✅ नंबर न दिसल्यामुळे कोणीही तुम्हाला स्पॅम मॅसेजेस पाठवू शकत नाही
- Followers · 2026-10-20
- 2,000
- Detected language
- Marathi
- Topics
- government
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗🚀 दहावी झाली... आता पुढे काय ? बारावी नंतर काय करू ? काय शिकल्यावर नोकरी मिळेल ? NEET, JEE चे फॉर्म कधी सुरु होणार ? IIT, IIM च्या परीक्षा कधी असतात ? महाराष्ट्रातील आणि केंद्रातील विविध सरकारी योजनांचा लाभ कसा घेता येईल या आणि करिअर संबंधित अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हे चॅनल नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. रोजच्या रोजो अपडेट बघत चला आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करण्यास विसरू नका. 🤝 Join us on the path to progress. Experience professionalism at its finest with Surreta. Your success, our mission. 🌟 #Surreta #Surreta_Update #Surreta_Team
- Followers · 2026-10-20
- 1,700
- Detected language
- Marathi
- Topics
- jobs, education, government
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗*या चॅनलवर आपल्याला नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्या मिळतील. विविध प्रकारचे व्हिडिओ, फोटो, या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील.आपण दिवसभरात या चॅनल वरती भेट देऊन अपडेट राहू शकता वेगवान नाशिक हे वेगवान चे जिल्हास्तरीय पोर्टल आहे*
- Followers · 2026-10-20
- 1,600
- Detected language
- Marathi
- Topics
- news
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗✨ शुभ विचार अनमोल वचन 💖
- Followers · 2026-10-20
- 1,300
- Detected language
- Marathi
- Topics
- motivation
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗🚨मिशन महाराष्ट्र पोलीस 2025 🎯
🎯 चालू घडामोडी
🎯 GK&GS
🎯मराठी व्याकरण
🎯गणित/बुद्धिमत्ता
🎯सामान्य ज्ञान
सर्व विषयावर नोट्स उपलब्ध
🎯 रोज मोफत टेस्ट सुद्धा मिळतील
#पोलीस भरती #Police #Maharashtra Police #Police Bharti #OnlyKhaki
- Followers · 2026-10-20
- 1,100
- Detected language
- Marathi
- Topics
- exams, education, jobs
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांच्या करिता उपयुक्त असे मराठी व्याकरणचे स्टडी मटेरियल या चॅनलवर उपलब्ध.
🎯 म्हणी
🎯 अंलकार
🎯 शब्दभांडार
🎯 अर्थ आणि वाक्यप्रचार
👉🏻 TCS & IBPS पॅटर्न नुसार दररोज 50 सराव प्रश्न!!
- Followers · 2026-10-20
- 841
- Detected language
- Marathi
- Topics
- exams, education
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗नमस्कार,
कृषि डॉक्टर या What's App चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. हे चॅनेल फक्त शेती विषयक नव-नवीन माहिती शेतकरी बाधवांपर्यंत विनामूल्य पोचवण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
धन्यवाद🙏
- Followers · 2026-10-20
- 665
- Detected language
- Marathi
- Topics
- Unclassified
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗आपल्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर- 9422219172
- Followers · 2026-10-20
- 541
- Detected language
- Marathi
- Topics
- news
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗सदरील चॅनल शासकीय योजनांचे update, स्पर्धा परीक्षा update, शासकीय नोकरी, आरोग्य याविषयी सखोल आणि विश्वासार्ह माहिती देणारे माध्यम आहे.
- Followers · 2026-10-20
- 474
- Detected language
- Marathi
- Topics
- government, jobs, exams
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗सर्व नवनवीन नोकरी आणि योजनांचे update रोजच्या रोज दिले जातील.
लगेच हा चॅनल तुमच्या मित्र मैत्रिणींना share करा.
- Followers · 2026-10-20
- 383
- Detected language
- Marathi
- Topics
- jobs
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗*इथे तुम्हाला सर्व सरकारी योजना, शिक्षण, नोकरी, मराठी बातम्या संबंधित सर्व माहीती मिळेल. 👇*
*https://bidhannagarmunicipality.org/*
*साक्षर , संपन्न व समृद्ध महाराष्ट्राच्या मदतीसाठी🚩*
*🔰सर्वात अगोदर भरतीची जाहिरात व बातमी टेलिग्राम वर येते, ग्रुप जॉईन करा.👇*
*https://telegram.me/maharashtraboardsolution*
*✅नविन सुरू असलेल्या सरकारी नोकरीच्या जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लीक करा.👇*
*https://bidhannagarmunicipality.org/*
*🙋♀️मुलींनी/महिलांनी Privacy जपण्यासाठी व्हॉट्सअँप वर खालील सेटिंग करा :*
*1. WhatsApp Setting मध्ये जा.*
*2. privacy मध्ये जा.*
*3. Profile photo वर क्लीक करा.*
*4. My Contacts वर क्लीक करा. त्यांनतर back घेऊन About वर जा आणि My Contacts वर क्लीक करा. आणि Back घ्या.*
*21/06/24*
*👉अन्य मेम्बर्सनी फक्त मेसेजेस आपल्या माहितीसाठी वाचावे. तसेच अन्य सदस्यांना कुठलाही संपर्क करू नये, तसे आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल. तेव्हा लक्षात ठेवा कुणालाही त्रास होईल असे वर्तन नसावे.*
*🙏आपण आपल्या मित्रांना पाठवून जॉईन होण्यास सांगू शकता.*
- Followers · 2026-10-20
- 328
- Detected language
- Marathi
- Topics
- jobs, government
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗Naukri Update : या WhatsApp चॅनेल वरून आपणाला नवीन जाहिराती पाहायला मिळतील. तसेच स्पर्धा परीक्षा pdf, चालू घडामोडी विषयी माहिती व इतर परीक्षा बाबतीत जाहिराती पासून ते निकालापर्यंत सर्व माहिती..
- Followers · 2026-10-20
- 242
- Detected language
- Marathi
- Topics
- jobs, exams, education
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद, पुणे आयोजित ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन.
#दिल्ली
- Followers · 2026-10-20
- 239
- Detected language
- Marathi
- Topics
- books
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗नवनवीन सरकारी योजना, शेतीचे दाखले, सरकारी नोकरी तसेच महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्य माणसांच्या अडचणी सोडवण्याचे व्यासपीठ म्हणजे @hitechmarathi
- Followers · 2026-10-20
- 216
- Detected language
- Marathi
- Topics
- government, jobs
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗नमस्कार मित्रांनो,, मी एक ब्लॉग लेखक आहे मी आपल्या मराठी भाषेमध्ये माहिती लिहितो . या वेबसाईट चे ध्येय असे आहे कि इइंटरनेट वरील असलेली माहीती मराठी वाचकांना आपल्या मातृभाषेत सोप्या पद्धतीने मिळावी हेच ध्येय आहे .
या वेबसाईट वर तुम्हाला टेक ,जनरल नॉलेज ,गॅजेट्स, साहित्य ,अपडेट्स, या विषयी माहिती आपल्याला वाचायला मिळेल.
- Followers · 2026-10-20
- 190
- Detected language
- Marathi
- Topics
- education, technology
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗खबर देश के दिल की
- Followers · 2026-10-20
- 103
- Detected language
- Marathi
- Topics
- news
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗mahamaratha.com मध्ये स्वागत आहे.🙏
आपल्या मराठा समाजात होणारे महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाच्या घडामोडी, व्यावसायिक तसेच व्यक्तिविशेष माहिती या ठिकाणी दिली जाईल.
सर्वांनी follow बटण वर क्लिक करा. 🙏
- Followers · 2026-10-20
- 69
- Detected language
- Marathi
- Topics
- lifestyle
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकारच्या आणि नोकरी विषयक माहिती साठी ह्या चॅनल ला फॉलो करा!!
- Followers · 2026-10-20
- 29
- Detected language
- Marathi
- Topics
- jobs, government
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗मराठी/हिंदी न्यूज चॅनेल सजग नागरिक टाइम्स शी व्हाट्सएपवर कनेक्ट व्हा आणि हेल्थ, वेल्थ, क्राईम, राजकारण जगताशी संबंधित व इतर ठळक बातम्या व ऑनलाईन ऑफरची माहीती मिळवा.
बातमी वाचा: https://sajagnagrikktimes.com
- Followers · 2026-10-20
- 14
- Detected language
- Marathi
- Topics
- news
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗विज्ञान-अध्यात्म-जीवन
- Followers · 2026-10-20
- 9
- Detected language
- Marathi
- Topics
- science, religion, lifestyle
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗Agrownet™ एक असे भविष्य घडवत आहे जिथे प्रत्येक शेतकरी, कितीही दुर्गम असला तरीही, त्यांना भरभराट होण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि समर्थन मिळू शकेल.
या उपक्रमाची साधेपणा, प्रवेशयोग्यता आणि मापनक्षमता हे सुनिश्चित करते की जगभरातील शेतकरी सर्वोत्तम कृषी पद्धती, नवकल्पना आणि शाश्वत शेतीचे भविष्य घडवण्यात मदत करणाऱ्या रिअल-टाइम अपडेट्सचा लाभ घेऊ शकतात. [email protected]
- Followers · 2026-10-20
- 4
- Detected language
- Marathi
- Topics
- education, science
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗हेल्लो दोस्तों आपका स्वागत है ताज़ा सूचना न्यूज़ चैनल मे ताज़ा सोच, ताज़ा सुचना के साथ 🙏🙏
- Followers · 2026-10-20
- 3
- Detected language
- Marathi
- Topics
- news
- Source-directory country
- India
- Found in
- findchannels
- Latest public update
- Not visible in this snapshot
Directory record; public WhatsApp page not independently checked.
Open in WhatsApp ↗